MahavikasAghadi |वर्षपूर्तीनिमित्त ठाकरे सरकारचं रिपोर्ट कार्ड, राज्य सरकारची कामगिरी कशी होती?
Continues below advertisement
महाविकासआघाडी सरकारने राज्यात नुकतीच वर्षपुर्ती केली आहे. या निमित्ताने 'द स्ट्रेलेमा' या संस्थेने सरकारच्या कामगिरीवर सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यात सर्वसामान्यांना विविध मुद्द्यांवर, सरकारच्या कामगिरीवर काय वाटतं याचा उलगडा यातून झाला आहे. 11 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. राज्यातील सर्व विभागाचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. 10 हजार लोकांशी संवाद साधून काही निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचले असल्याचं स्ट्रेलेमा संस्थेचे अध्यक्ष सुशील शिंदे यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Temple Reopen महाविकास आघाडी सरकार Mahavikas Aghadi मराठी बातम्या Maratha Reservation Coronavirus