JEE Exam : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी घेण्यात घेणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर
abp majha web team
Updated at:
11 Jan 2023 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी घेण्यात घेणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. १८ मार्च ते २३ जुलै या कालावधीत ‘सीईटी’ परीक्षा होणार आहे.