Karnataka border dispute : महाराष्ट्रातून निपाणीमध्ये गेलेली बस पुन्हा महाराष्ट्रात दाखल
Continues below advertisement
Karnataka border dispute : महाराष्ट्रातून कर्नाटकच्या दिशेने जाणारी बससेवा पुन्हा थांबवली. पुढचा आदेश येईपर्यंत एकही बस सोडली जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. निपाणीमध्ये गेलेली बस पुन्हा महाराष्ट्रात दाखल झाली आहे.
Continues below advertisement