ambarnath Strike : अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराशेजारी मुस्लिम कब्रस्तान, तहसील कार्यालयावर मोर्चा

ambarnath Strike : अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर शेजारी मुस्लिम कब्रस्तान बनवण्याचा पालिका आणि काही सामाजिक संस्थाचा घाट असून या कब्रस्तानला अंबरनाथ गावकऱ्यांचा विरोध आहे.  आणि कब्रस्तान हटवण्यासाठी ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहे, गावकऱ्यांनी अंबरनाथ प्राचीन शिवमंदिर पासून उल्हासनगरच्या तहसील कार्यालयवर तसेच उल्हासनगर महानगरपालिकापर्यंत मोर्चा काढून आपला विरोध दर्शविला आहे. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola