Thane measles : गोवरसाठी ठाणे महापालिकेचं सर्वेक्षण सुरु, गोवरचा प्रादुर्भाव रोखायचा कधी? :ABP Majha

गोवरचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या ठाणे महापालिकेनं मुंब्रा, कौसा आणि शीळ परिसरात सर्वेक्षण सुरू केलं आहे. पण आजारी मुलं आणि इतर रुग्णांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांमध्ये अनेक वस्त्यांनधून होणारे हल्ले, दमदाटी, तोंडावर दरवाजा आपटणं, रुग्णांबाबत माहिती न देणं या प्रकारांमुळं बाधा येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola