Goa : गोव्यात भाजप नेत्या स्मृती इराणींसमोर शिवसेना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
abp majha web team
Updated at:
11 Feb 2022 05:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोव्यात भाजप- शिवसेना आमनेसामने आलेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गोव्यात दाखल झालेत. यापूर्वी भाजप नेत्या स्मृती इराणी गोवा विमानतळावर दाखल झाल्या. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी दिली.