Sanjay Raut | शिवसेना नेते संजय राऊत यांच्या 12 पत्रकार परिषदांचा संक्षिप्त आढावा | ABP Majha
शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, हे संजय राऊतांनी किती वेळा ठासून सांगितलंय हे खुद्ध त्यांना देखील माहिती नसेल... निकालाच्या दुसऱ्या दिवसांपासून संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेण्याचा सपाटा लावलाय... मात्र प्रत्येक पत्रकार परिषदेत घोषणा एकच... मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार... राऊतांच्या पत्रकार परिषदांचा हा फ्लॅशबॅक पाहुयात