BJP-ShivSena | मुख्यमंत्रीपदावरही चर्चा होऊ शकते, गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य | ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना भाजपमध्ये सुरु असलेला सत्तासंघर्ष अद्याप संपलेलेा नाही. मात्र भाजपने शिवसेनेसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. तर गिरीश महाजन यांनी म्हटलं की, मुख्यमंत्रीपदावरही चर्चा होऊ शकते.
Continues below advertisement