Shiv Sena Representative Legislative Council : प्रतोद पद कुणाला? विप्लव बजोरिया की विलास पोतनीस?

Continues below advertisement

Shiv Sena Representative Legislative Council : प्रतोद पद कुणाला? विप्लव बजोरिया की विलास पोतनीस?

राज्यात ठिकठिकाणी शिवसेना आणि ठाकरे वाद पाहायला मिळतोय. सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुनावणी सुरु आहे, निवडणुक आयोगानं निकाल दिल्यानंतर शिंदेनी विधीमंडळातलं कार्यालयही ताब्यात घेतलं. विधानसभेतले ४० आमदार शिवसेनेसोबत आहेत तर विधानपरिषदेतले एक आमदार शिवसेनेत आहेत त्यामुळे विधानसभेनंतर शिवसेनेनं. बजोरियांना प्रतोद म्हणून नेमले आणि ठाकरेंची अडचण करून ठेवलीय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram