Shiv Premi Andolan : गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंदोलन, स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Andolan Maharashtra Forts Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS CSMT MUmbai Shiv Premi Conservation Of The Forts