Election 2024 Exit Polls
(Source: ABP CVoter)
- मुख्यपृष्ठ
- व्हिडीओ
- राजकारण Sharad Pawar Shevgan Rally : निलेश लंकेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज शेवगावमध्ये सभा
Sharad Pawar Shevgan Rally : निलेश लंकेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज शेवगावमध्ये सभा
सलमान शेख
Updated at:
28 Apr 2024 09:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अहमदनगरमधील शेवगाव येथे दुपारी तीन वाजता सभा होणार आहे.. या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातदेखील उपस्थित राहणार आहे... शरद पवार यांची नगर जिल्ह्यातली ही तिसरी सभा आहे.. निलेश लंकेंसाठी शरद पवार आणखी तीन सभा घेणार आहेत... अहमदनगर दक्षिण मतदार संघ हा महाविकास आघाडीने प्रतिष्ठेचा केला असून या ठिकाणची लढत ही शरद पवार विरुद्ध विखे पाटील अशीच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे...
TRENDING VIDEOS
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.