Sanjay Raut FULL PC : डरपोक, नामर्द, षंड; सीमावादावरुन शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल ABP Majha
डरपोक, नामर्द, षंड; सीमावादावरुन शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहेय महाराष्ट्रात लाचार सरकार, सरकारला पाय नसून खोके आहेत, सीमाभागातील प्रश्नावरुन खासदार संजय राऊतांची टीका, महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.