Sunil Kedar : नियम सर्वांना लागू, मग ती व्यक्ती कोणत्याही पदावर असो, पटोलेंवर सुनील केदारांच उत्तर
Continues below advertisement
पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमध्ये पेटलेला वाद उफाळला आहे... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पक्षातील कारवाईबाबत केलेल्या वक्तव्याला आमदार सुनील केदार यांनी प्रत्युत्तर दिलंय... कोणीही काँग्रेस पक्षाला घरचा पक्ष समजू नये.. तसं कोणी समजत असेल तर पक्षश्रेष्ठांकडून कारवाई होईल असं नाना पटोले म्हणाले होते... तर हा नियम सर्वांना लागू आहे.. मग ती व्यक्ती कोणत्याही पदावर असो असं म्हणत केदार यांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिलंय... तसेच केदार यांनी बाळासाहेब थोरातांची पाठराखण केली आहे.. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Continues below advertisement
Tags :
Nana Patole Balasaheb Thorat Rules Action House Party Congress State President Graduate Elections CONGRESS Burning Dispute MLA Sunil Kedar Backing