Ravikant Tupkar On Farmer : कापूस, सोयाबीनला भाव मिळवून देणार : रविकांत तुपकर : ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jan 2024 08:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा इशारा दिलाय...
बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.. त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी...