Raj Thackeray Delhi : राज ठाकरे दिल्लीत, मनसे महायुतीत सहभागी होणार का?

Continues below advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर मनसे (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) तडकाफडकी दिल्लीसाठी (Delhi) रवाना झाले. यामुळे भाजप आणि मनसे (BJP-MNS) युतीच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे, अशात राज ठाकरे अचानक चार्टर्ड विमानाने दिल्लीसाठी रवाना झाल्याने महायुतीला नवा भिडू मिळणार का याची चर्चा रंगली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram