Lok Sabha Seat Allocation : ठाकरे गट 4 जागा काँग्रेससाठी सोडणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

Lok Sabha Seat Allocation : ठाकरे गट 4 जागा काँग्रेससाठी सोडणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
ठाकरे गट किमान चार जागा काँग्रेससाठी सोडणार असल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं कळतंय. कोल्हापुरनंतर, हातकणंगले, अमरावती आणि रामटेकची जागा काँग्रेसकडे जाणार असल्याचं समजतंय. त्यात भर म्हणजे राजू शेट्टींनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं टेन्शन वाढल्याचं समजतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola