Raj Thackeray speech Uncut Shivaji Park: मी का फुटलो? राज ठाकरे यांचं शिवाजी पार्कातील संपूर्ण भाषण
abp majha web team
Updated at:
22 Mar 2023 09:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाळासाहेब असते तर शिवसेना फुटलीच नसती, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मी शिवसेनेतून बाहेर पडलो आणि त्यांनाच कंटाळून अलिबाबा आणि 40 चोर शिवसेना सोडून बाहेर पडले अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले असंही ते म्हणाले. राज्य सरकारने मशिदीवरील भोंगे काढावेत अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करावेत, आम्ही ते काढतो असं राज ठाकरे म्हणाले. तसेच माहिमच्या समुद्रात अनधिकृत उभा केलेला दर्गा एका महिन्यात तोडावा अन्यथा त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपती मंदिर उभं करणार असं राज ठाकरे म्हणाले.