Raj Thackeray And Narendra Modi Sabha : नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर, मुंबईत होणार सभा
सलमान शेख
Updated at:
17 Apr 2024 04:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray And Narendra Modi Sabha : नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. मुंबईत भव्य सभा होणार यावेळी हे दोन्ही राजकीय नेते एकत्र पाहायला मिळतील. मनसे नेते अमित ठाकरे यांनी ही माहिती दिलीये.