Rahul Gandhi Criticize On Narendra Modi : कर्जमाफीवरून राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
abp majha web team
Updated at:
12 Mar 2024 07:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi Criticize On Narendra Modi : कर्जमाफीवरून राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. आज भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये दाखल झाली. त्यानंतर एका सभेदरम्यान राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला. काय म्हणाले राहुल गांधी पाहा व्हिडिओ..