Anil Paranjape - Sanjay Shirsat : बारामतीवरून महायुतीत मिठाचा खडा
Continues below advertisement
Anil Paranjape - Sanjay Shirsat : बारामतीवरून महायुतीत मिठाचा खडा विजय शिवतारेंनी बारामतीत आम्हाला डॅमेज केलं तर कल्याणचा निकाल वेगळा लागेल, अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपेंचा शिंदे गटाला थेट इशारा
Continues below advertisement