Nagpur Crime : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरण समोर,इंटर्न डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
03 Dec 2022 09:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरण समोर आलंय. नागपूर- सहा इंटर्न डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. ज्युनिअर डॉक्टरला मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.