Prithviraj Chavan On Bhagat Singh Koshyari : बातमी खोटी आहे, कृपया अशी बातमी चालवू नका

Continues below advertisement

मागील काही महिन्यांपासून वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हटले जात आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram