Maharashtra govrnment formation | उद्या संध्याकाळपर्यंत सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस कार्यकारिणीने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी साडेनऊच्या सुमारास काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत शिवसेनेसह सत्ता स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं.