Prakash Ambedkar on Modi : कोरोना काळात मोदींकडून लोकांच्या आरोग्याशी खेळ, आंबेडकरांची टीका
सलमान शेख
Updated at:
04 May 2024 07:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना काळात इतर देशांनी रेमडिसीवर इंजेक्शनवर बंदी घातलेली असताना, मालक गुजराती असल्याने मोदींनी इंजेक्शनला परवानगी दिली, त्यांना इलेक्ट्रोल बॉंड देखील खरेदी करायला लावले, प्रकाश आंबेडकर यांचा मोदींवर गंभीर आरोप, मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्याचीही टीका.