Harshawardhan Jadhav | माझा फोन टॅप होतोय, कुणीही संपर्क करू नका, अडचणीत याल - हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला आहे. "माझा फोन टॅप आहे. त्यामुळे कोण मला फोन करतं, कोण एसएमएस करतं याची सगळी माहिती केंद्रीय मंत्र्यांपर्यंत जाते, असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं. हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या यू ट्यूब चॅनलवर व्हिडीओ पोस्ट करुन हा आरोप केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola