Nilesh Lanke: ...नाहीतर मला जेलमध्ये टाका, निलेश लंके असं का म्हणाले?
abp majha web team
Updated at:
06 May 2024 08:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी अहमदनगरमधून... १३ तारखेला मतदान झाल्यानंतर एक दिवस कार्यकर्त्यांना आराम देणार आमि नंतर १५ तारखेला जिल्ह्यात सर्वात मोठं आंदोलन करणार असल्याचं मविआचे उमेदवार निलेश लंकेंनी सांगितलंय. शेतकऱ्यांसाठी हे आंदोेलन करणार असल्याची घोषणा निलेश लंखेंनी जाहीर सभेत केलीय. दरम्यान या आंदोलनावेळी कोणत्याही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा निलेश लंकेंनी दिलाय.