Nana Patole Morning Walk : नाना पटोलेंचा फिटनेस फंडा, पायी चालण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांची तयारी : ABP Majha
Continues below advertisement
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे... या दौऱ्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते कामाला लागलेत... या यात्रेत पायी चालण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते आता घाम गाळतायत... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मॉर्निंग वॉक आणि व्यायाय सुरु केलाय.. ...
Continues below advertisement