Navneet Kaur : खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार
abp majha web team
Updated at:
17 Feb 2023 02:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांचा युक्तिवाद पूर्ण झालाय. खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला आहे.