Maharashtra Politics | अजित पवार आणि सदानंद सुळे यांची ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत. पवार कुटुंबाकडून जवळपास प्रत्येक सदस्यांनी त्यांची समजूत काढत आहे. सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी अजित पवारांची भेट झाल्याची माहिती आहे. मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये भेटल्याचं कळतं. सदानंद सुळे अजित पवारांना भेटल्याचं कळतं.