Shrikant Shinde On Hemant Godse : तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना लोकसभेत पाठवायचं

Continues below advertisement

Lok Sabha Elections 2024 : आज मंगळवारी (दि. 12) शिवसेनेच्या वतीने नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram