Mumbai Railway Station Name Change : मुंबईतील ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलणार

Mumbai News : मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या (Railway Station) नावांची बदल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे. ही नावं लवकरात लवकर बदलण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक घेणार आहेत.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola