Mallikarjun kharge Full PC :काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांची पहिली पत्रकार परिषद
Continues below advertisement
Mallikarjun kharge Full PC : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मल्लिकार्जुन खरगे विजयी झालेत. खरगेंना ७ हजार ८९७ मते मिळालेत. तर थरुर यांना १ हजार ७२ मते मिळालीत. तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसला आज गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळालाय. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
Continues below advertisement
Tags :
Congress President Shashi Tharoor Mallikarjun Kharge Rahul Gandhi COngress Mallikarjun Kharge Congress Mallikarjun Kharge News Mallikarjun Kharge Family Mallikarjuna Kharge