Sanjay Raut Bail : संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद सुरु, जामीन मिळणार?
पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांच्या जामिन अर्जावर सुनावणी सुरु आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीनं विरोध केलाय. त्यांना राऊतांचे वकिल युक्तिवाद करत आहेत.