MahaVikas Aghadi Lok Sabha Seat : मतभेदाचा वेढा? मविआचा तिढा? संजय राऊतांवर आंबेडकरांचा निशाणा
abp majha web team
Updated at:
12 Mar 2024 07:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahaVikas Aghadi Lok Sabha Seat Sharing : मतभेदाचा वेढा? मविआचा तिढा? असं चित्र सध्या मविआत पाहायला मिळत आहे. "संंजय राऊत हे माध्यमांसमोर खोटं बोलतात" अशी टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्याला आता संजय राऊत यांनी उत्तर दिले.. काय म्हणाले राऊत पाहा व्हिडिओ...