Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 12 May 2024
सलमान शेख
Updated at:
12 May 2024 07:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीतल्या दोन खेचरांना फक्त पवार आणि ठाकरेच दिसतात, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा मोदी शाहांवर हल्लाबोल, तर ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, बावनकुळेंची टीका
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं, मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा
((ठाकरेंबद्दल अतिशय मोठा दावा))
महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर, नरेश म्हस्के आणि डॉ. श्रीकांत शिंदेंत्या प्रचारासाठी खारेगावात राज ठाकरेंची सभा
मराठ्यांची भीती वाटते, म्हणून बीडमध्ये मोदींनीही सभा घेतली, मनोज जरांगेंची भाजपवर टीका, तर कुणाला पाडा हे सांगितलं नाही, पण मराठे पाडापाडी करणार, जरांगेंचा इशारा