Samarjit Ghatge : समरजीत घाटगेंचं कागलमध्ये शक्तिप्रदर्शन, मुश्रीफांना मंत्रिपद न दिल्याने नाराज
abp majha web team
Updated at:
06 Jul 2023 11:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाल्याने भाजपचे कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे नाराज झालेत.. या निषेधार्थ ते आज कागलमध्ये शक्तीप्रदर्शन करत आहेत. या शक्तिप्रदर्शनात समरजितसिंह घाटगे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.