Maharashtra Language Policy | Uddhav-Raj Thackeray एकत्र, ५ जुलैला Worli Dome वर विजय मेळावा
Continues below advertisement
सरकारने त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर रद्द केल्यानंतर आता ५ जुलै रोजी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे वरळी डोम येथे विजय मेळावा काढणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मेळाव्याच्या नियोजनासाठी ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत, ज्यात संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांचा समावेश आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement