Maharashtra Corona : मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं आंदोलन, कोरोना नियमांची आंदोलनात पायमल्ली ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Aug 2021 02:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडण्यासाठी आता भाजप आक्रमक झाली आहे. यासाठी भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसंच शंखनाद आंदोलन कऱण्यात येत आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.