Sudhir Mungantiwar On Lok Sabha Election : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची भीती?

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar On Lok Sabha Election : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची भीती आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय कारण "मुख्यमंत्री साहेब मला भीतीतून मुक्त करा" असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram