Kishori Pednekar : नशिबानं थट्टा अशी टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांना गाण्यातून पेडणकरांचं उत्तर

Continues below advertisement

बस बाई बस या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून नशिबानं थट्टा मांडली या गाण्याचा उल्लेख केला...आणि आता अमृता फडणवीस यांना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी गाण्यातून उत्तर दिलंय.. देवेंद्र फडणवीसांना उद्देशून किशोरी पेडणेकरांनी कोणत्या गाण्याचा उल्लेख केलाय पाहुयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram