Jitendra Awhad On Textile Commissionerate : आधी उद्योग नेले, आता सरकारी कार्यालयं देखील नेतायत
abp majha web team
Updated at:
21 Mar 2023 04:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील वस्त्रोद्योेग आयुक्तालय दिल्लीला नेलं जातंय.. असा आरोप आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केलाय.. अन्य उद्योगांप्रमाणं आता वस्त्रोद्योग आयुक्तालयही मुंबईपासून हिरावून नेलं, मुंबईला हळूहळू कमकुवत करण्याचा डाव केंद्र सरकार करतं आहे.. असं म्हणत विरोेधकांनी सरकारवर हल्लाबोल केला... मात्र वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलंय.. जितेंद्र आव्हाडांनी काय आरोप केले होते.. आणि त्यावर फडणवीसांनीक काय स्पष्टीकरण दिलं पाहुया