Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमुखानं Sharad Pawar यांचा राजीनामा फेटाळला - जयंत पाटील

वाय बी चव्हाण सेंटर येथे कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय. ढोल वाजवत कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. याच ठिकाणी थोड्याच वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमुखानं Sharad Pawar यांचा राजीनामा फेटाळला - जयंत पाटील

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola