Buddha Paurnima in Tadoba : बौद्ध पौर्णिमेनिमित्त ताडोबाच्या मचाण सेन्ससमध्ये खास उपक्रम

Continues below advertisement

Buddha Paurnima in Tadoba : बौद्ध पौर्णिमेनिमित्त ताडोबाच्या मचाण सेन्ससमध्ये खास उपक्रम

बौध्दपौर्णिमेनिमित्त उद्या सकाळी ६ पर्यंत मचाण सेन्सस म्हणजेच निसर्गानुभवचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यासह देशभरातून हौशी पर्यटक ताडोबात दाखल झाले होते. मचाण सेन्सस मध्ये सामील झालेले पर्यटक खाण्या-पिण्याचं साहित्य, टॉर्च, नोंद वही आणि इतर आवश्यक साहित्य घेवून रात्रभर मचानींवरून वन्यप्राण्यांचं निरीक्षण करतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram