Jayant Patil : जबाबदार नेत्यांनी टोकाची भूमिका घेणं योग्य नाही, जयंत पाटलांचं पटोलेंना प्रत्युत्तर
abp majha web team
Updated at:
11 May 2022 06:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजबाबदार नेत्यांनी टोकाची भूमिका घेणं योग्य नाही, जयंत पाटलांचं पटोलेंना प्रत्युत्तर. तीन पक्षाचं सरकार असल्याने थोडं घर्षण होणार असं छगन भुजबळ यांचं वक्तव्य.