Pune :ज्योतिरादित्य सिंधियांकडून पुणे एअरपोर्ट टर्मिनलची पाहणी,सिंधियांनी अधिकाऱ्यांना खडसावलं
abp majha web team
Updated at:
13 Jan 2024 08:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे एअरपोर्टच्या नवीन टर्मिनलचं काम पूर्ण झालं असून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी कामाची पाहणी केली. या टर्मिनलमुळे पुणे एअरपोर्टची वार्षिक प्रवासी क्षमता पाच लाखांपर्यंत पोहोचणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा टर्मिनल बांधून पूर्ण झाला. याचीच पाहणी शिंदेंनी केलीये. यावेळी त्यांनी सफाईवरुन अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं.