Amruta Fadnavis :अमृता फडणवीस प्रकरणी अनिल जयसिंघानीची अटक बेकायदेशीर असल्याच्या याचिकेवर आज सुनावणी
Continues below advertisement
अमृता फडणवीस प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानीची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे. पोलिसांनी कायदेशीर बाबींचं उल्लंघन केल्याचा अर्जात दावा केला आहे.
Continues below advertisement