Harshvardhan Patil On Ajit Pawar : महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा तर मित्रपक्षांनीही पाळावा
सलमान शेख
Updated at:
06 Apr 2024 09:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHarshvardhan Patil On Ajit Pawar : "महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा तर मित्रपक्षांंनीही पाळावा" असा टोला भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला. ते इंदापूर येथे सभेत बोलत होते.