Eknath Shinde Delhi Meeting : भाजप केंद्रीय निवड समितीच्या बैठकीसाठी शिंदे दिल्लीत जाणार?
Continues below advertisement
Eknath Shinde Delhi Meeting : भाजप केंद्रीय निवड समितीच्या बैठकीसाठी शिंदे दिल्लीत जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत असून त्यात महाराष्ट्राच्या जागांबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.
Continues below advertisement