Dilip Walse Patil : रात्री 10 ते सकाळी 6 भोंगे लावू नयेत असा न्यायालयाचा निर्णय
abp majha web team
Updated at:
16 Apr 2022 03:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्री 10 ते सकाळी 6 भोंगे लावू नयेत असा न्यायालयाचा निर्णय. ज्या मंदिर आणि मस्जिदींनी परवानगी घेऊन भोंगे लावलेत ते काढायचा प्रश्न नाही असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.