Varsha Gaikwad:महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची नाराजी
abp majha web team
Updated at:
09 Apr 2024 01:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची नाराजी
काँग्रेस पक्षाला समाधानकारक जागा मुंबईत न मिळाल्याने नाराजी
ज्या जागा आम्ही निवडणून येऊ शकतो त्या जागा आम्हाला मिळालेल्या नाही
मात्र ज्या जागेवर आमची ताकद नाही अशा जागा देण्यात आल्याची नाराजी